Surprise Me!

जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले; गोदावरीत 9,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

2026-08-05 12 Dailymotion

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडून गोदावरीत 9,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळं गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.