Surprise Me!

शिवसेनेच्या ४ मंत्र्यांची खाती जाणार? Eknath Shinde भडकले, काय म्हणाले? | Maharashtra Politics

2026-08-05 20 Dailymotion

मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या प्री-कॅबिनेट बैठकीत एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक घडामोडी घडली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ४ ऑगस्टच्या बैठकीत 'रौद्रावतार' पाहायला मिळाला. पक्षातील ज्या मंत्र्यांची कामगिरी सुस्तावलेली आहे आणि ज्यांच्या कामाचा आलेख खालावला आहे, अशा ४ मंत्र्यांची शिंदेंनी चांगलीच कानउघाडणी केली आहे.

#shivsena #eknathshinde #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #cmdevendrafadnavis #mahayutigovernment