अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये संघटनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.