Nashik Politics नाशिकमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं एका वक्तव्यावरून दोन पक्ष आमनेसामने आले घोषणाबाजी, निदर्शने आणि थेट सामना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसमध्ये आज जोरदार संघर्ष पाहायला मिळाला
#nashik #nashiknews #nashikpolitics #marathinews #maharashtrapolitics