Surprise Me!

"मुंबई-पुणे हायवेने जाताना गाठ आमच्याशी...", आमदार सुनील शेळकेंचा काँग्रेस नेत्यांना जाहीर दम!

2026-08-05 6 Dailymotion

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरण्यात आलेल्या भाषेचा निषेध करत आमदार सुनील शेळकेंनी काँग्रेसच्या नेत्यांना जाहीर माफी मागण्याची मागणी केली.