**घरात फिश टँक आहे का? मग हा व्हिडिओ नक्की पहा!
#FishTankVastu #vastutips #AquariumVastu #lokmatbhakti #marathivastu #vastushastra #fishtank #homevastu #marathi
वास्तूशास्त्रानुसार घरात फिश टँक ठेवणे शुभ मानले जाते. मात्र तो योग्य दिशा, योग्य जागा आणि योग्य पद्धतीने ठेवला तरच त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला फिश टँक आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ फिश टँक घरात कुठे ठेवावा?
✔️ कोणत्या दिशेला ठेवणे सर्वात शुभ?
✔️ धनलाभासाठी कोणते मासे शुभ मानले जातात?
✔️ कोणत्या चुका टाळाव्यात?
✔️ मृत मासा दिसल्यास काय करावे?
✔️ वास्तूनुसार फिश टँकचे महत्त्व
अशाच धर्म, अध्यात्म, वास्तू आणि ज्योतिष विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी **Lokmat Bhakti** चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका.