Genelia Deshmukh Birthday Special | Lokmat Filmy
अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या वाढदिवसानिमित्त तिचा मनोरंजन विश्वातील प्रवासाचा एक खास आढावा. रितेश देशमुखने शेअर केलेली ती भावूक पोस्ट आणि जिनिलियाची पहिली फिल्म कशी मिळाली, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#GeneliaDeshmukh #RiteishDeshmukh #HappyBirthdayGenelia #MarathiEntertainment #LokmatFilmy #GeneliaBirthday #BollywoodDebut #MarathiActors #RiteishGenelia #CelebrityBirthdays #ViralPost #MarathiNews #GeneliaRiteishDeshmukh #MarathiCinema #EntertainmentNews