Surprise Me!

Online मैत्री पडली महागात! २४ तास डांबून अत्याचार, ठाण्याचा तरुण हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात!

2026-08-05 27 Dailymotion

Nagpur Crime News | नागपुरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २४ तास अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार व नंतर हत्येचा प्रयत्न केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत मुलीची सुटका केली असून, आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे (वय १९, रा. ठाणे) याला अटक केली आहे.

#nagpur #crimenews #crime #onlinefriendship