Mamata Banerjee’s Ex-MPs Refuse to Join BJP? Yusuf Pathan & Abu Taher Skip NDA Meet! What’s Next?
ममता बॅनर्जी यांची साथ सोडून गेलेल्या २० खासदारांपैकी तिघांनी एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अबू ताहेर खान, युसूफ पठाण आणि खलीलुर रहमान या तिघांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. यामुळे एनडीएला मोठा धक्का मानला जात असून, हे खासदार पुन्हा तृणमूलमध्ये परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीतील या मोठ्या राजकीय घडामोडींचा आढावा या व्हिडिओमध्ये.
NDA Meeting, TMC MPs skip NDA meet, Mamata Banerjee rebels, Yusuf Pathan skip meeting, Abu Taher Khan BJP, West Bengal politics, Delhi political news, NDA vs TMC, BJP alliance news, Muslim MPs skip NDA, NCPI party update, TMC Ghar Wapsi, MP disqualification rule, Lok Sabha news, Political twist in Delhi, Mamata Banerjee news, Rebel MPs U-turn, Indian political crisis, Maharashtra politics connection, Lokmat news update, Political analysis, Narendra Modi NDA meet, Sudip Bandyopadhyay
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat