Surprise Me!

"माफी मागा, नाहीतर गाड्या आणि तोंड फुटेल"; 'गुंगी गुडिया' वादात NCP नेत्याचा काँग्रेसला थेट इशारा

2026-08-06 8 Dailymotion

"माफी मागा, नाहीतर गाड्या आणि तोंड फुटेल"; 'गुंगी गुडिया' वादात NCP नेत्याचा काँग्रेसला थेट इशारा | Sunil Shelke
#NCP #Congress #PoliticalNews #MaharashtraPolitics #BreakingNews #GungiGudiya #PoliticalControversy #MaharashtraNews #NCPLeader #CongressVsNCP #LatestNews #MarathiNews #Lokmat #Politics #viralnewsodisha

गुंगी गुडिया.. या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला आहे...राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात आंदोलनं केली... काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयांवर धडक देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... तर पुण्यात आक्रमक कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनकडे मोर्चा घेऊन निघाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाव्य अनुचित प्रकार टाळला.
या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
काँग्रेसने तातडीने माफी मागावी... अन्यथा "गाड्या आणि तोंड एकाच वेळी फुटतील," असा थेट इशारा सुनील शेळके यांनी दिला आहे.