Navi Mumbai Airport Protest in Delhi!
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आगरी कोळी बांधवांनी दिल्लीत एल्गार पुकारला आहे. 'लोकनेते दि. बा. पाटील' यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी जंतर-मंतर येथे भव्य आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास नवी मुंबई विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
#NaviMumbaiAirport #AgriKoliProtest #DiBaPatil #DelhiProtest #JantarMantar #NaviMumbaiNews #MaharashtraPolitics #AirportRenaming #AgriKoli #ProtestInDelhi #NaviMumbai #BreakingNews #AgriSamaj #KoliSamaj #AirportProtest