Jail Celebration Gone Wrong: Firecrackers Outside Yerawada | Pune News
भाईचा वाढदिवस... पण भाई तुरुंगात... मग वाढदिवस कसा साजरा करायचा? याच विचारातून एका १९ वर्षीय तरुणाने थेट येरवडा जेलच्या भिंतीजवळ जाऊन फटाक्यांची आतषबाजी केली. आवाज जेलच्या आत पोहोचेल आणि "भाई"ला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील, असा त्याचा प्लॅन होता. मात्र सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओच त्याच्या अंगलट आला... आणि वाढदिवस साजरा करणारा हा तरुणच थेट जेलमध्ये पोहोचला. नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून.
#YerawadaJail #PuneNews #ShockingIncident #PunePolice #CrimeNews #MaharashtraNews #Yerawada #JailNews #ViralVideo #PuneUpdates #LokmatPune #LawAndOrder #PoliceAction #BreakingNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat