'अभिजीत दिपकेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप'; दोन युवकांचं दिपकेंच्या घराबाहेरच ठिय्या आंदोलन
2026-08-06 4 Dailymotion
अभिजीत दिपके यांच्या घरी सदस्यांची मीटिंग सुरू असताना अचानक दोन युवकांनी येऊन त्यांच्या घरासमोर गोंधळ घातल्याची घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.