Surprise Me!

शिवसेना पक्ष अन् चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात! सुनावणीपूर्वी दीपक केसरकर शिर्डीत; म्हणाले, "साईबाबांनी मला कौल दिलाय"

2026-08-06 1 Dailymotion

शिवसेना पक्ष आणि चिन्ह विवादाच्या सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीपूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तसंच निकाल आपल्याच बाजूनं लागण्याचा विश्वास व्यक्त केला.