Surprise Me!

'संघ युवकांना खोट्या देशभक्तीचे धडे देणार का ?' : विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल!

2026-08-06 0 Dailymotion

''भाजपाची घसरलेली प्रतिमा ही सावरण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता युवकांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे'', असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.