Surprise Me!

Fun BTS: जेलमध्ये ड्रामा पण शूटींग करताना अशी होतेय धमाल. नेमकं सेटवर काय घडतंय? Tharala Tar Mag

2026-08-07 1 Dailymotion

Tharala Tar Mag Behind The Scenes Drama! 🎭

'ठरलं तर मग' या मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडतंय? सायली आणि अर्जुनच्या जेलमधील त्या इमोशनल सीनचं शूटिंग कसं झालं? पडद्यामागे कलाकार कशी मजा-मस्ती करतात, हे सर्व पहा या खास BTS व्हिडिओमध्ये! सायलीची सुटका होणार का? पाहायला विसरू नका 'ठरलं तर मग'.

#TharalaTarMag #StarPravah #SayaliArjun #BehindTheScenes #MarathiSerial #ShootingMasti #MarathiActors #JailScene #SerialBTS #Entertainment #LokmatFilmy #MarathiTV #BTS #SetLife

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber