Surprise Me!

कोर्टाची लढाई, कर्जमाफी, मराठी रिक्षा ते मुंबई-गोवा हायवे; कोल्हापुरातनं उदय सामंत काय म्हणाले?

2026-08-06 4 Dailymotion

उदय सामंत म्हणाले, ''शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक ज्या पद्धतीनं बाजू मांडत आहेत, त्यापेक्षा सत्यता असलेली बाजू आमचे वकील मंडळी कोर्टात मांडतील.''