'देशातील शिक्षण व्यवस्था सुधारणार'; अभिजीत दिपके यांचा पुन्हा एकदा एल्गार
2026-08-06 1 Dailymotion
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, न्यायालयीन व्यवस्था यावरुन सरकारवर निशाणा साधला.