Surprise Me!

मुंबई हायकोर्टाने गोवा सत्र न्यायालयाचा निर्णय फिरवला, तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणी दोषी

2026-08-06 0 Dailymotion

Tarun Tejpal Sentenced to 10 Years in Jail by High Court

तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. २०१३ सालच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय बदलून तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि २ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आणि निकाल काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#TarunTejpal #Tehelka #HighCourtVerdict #Justice #MumbaiHighCourt #Goa #NewsUpdates #LegalNews #MarathiNews #Lokmat #BreakingNews #CurrentAffairs #HighProfileCase #Verdict #10YearsJail

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat