Surprise Me!

मंत्र्यांना तक्रार करणाऱ्या २९ अधिकाऱ्यांना मुंडेंचा इशारा काय? Tukaram Mundhe warn FDA officers

2026-08-06 18 Dailymotion

IAS Tukaram Mundhe warning to FDA officers

धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावर मुंडेंनी "ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी जावे," असा कडक इशारा दिला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

#TukaramMundhe #IASOfficer #FDA #MaharashtraNews #AdministrativeAction #ChhatrapatiSambhajinagar #MundheWarning #Governance #PublicService #BreakingNews #Lokmat #ViralVideo #StrictOfficer #GovernmentJobs #MaharashtraPolice

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat