Surprise Me!

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांचं काळ्या फिती बांधून आंदोलन!

2026-08-06 0 Dailymotion

कमला नेहरु रूग्णालयातील हे सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम केलं. यावेळी या डॉक्टरांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.