पुण्यातील आयटी हब हिंजवडीचा रस्ता की मृत्यूचा सापळा? मार्गावर 10 फुटांचे जीवघेणे खड्डे; लाखो टेकसॅव्ही कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
2026-08-06 53 Dailymotion
पुण्यातील हिंजवडी आयटी हबला जोडणाऱ्या म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर 10 फुटांचे जीवघेणे खड्डे पडले असून प्रशासकीय अनास्थेमुळं लाखो आयटी कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.