Important Update on Farmer Loan Waiver!
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची यादी, केवायसी (KYC) प्रक्रिया आणि नवीन पीक कर्जाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
#FarmerLoanWaiver #MaharashtraAgriculture #DattatrayBharne #ShetkariNews #KarjmafiUpdate #MaharashtraGovernment #AgriNews #ShetkariRaj #KisanUpdate #FarmerSupport #AgriMinister #MaharashtraNews #DebtRelief #KisanKarjMafi #LokmatKolhapur