'माझा जेन झींवर डोळे बंद करून विश्वास'; मोहन भागवत यांनी साधला तरुणांशी संवाद, दिल्लीतील आंदोलनावर म्हणाले...
2026-08-07 1 Dailymotion
दिल्लीतील आंदोलन, शिक्षण व्यवस्था, राजकारण, शिक्षणातील आरक्षण, सोशल मीडियाचा वापर अशा विविध विषयांवर मोहन भागवत यांनी आपलं मत मांडत तरुणांना मार्गदर्शन केलं.