Surprise Me!

नाईक बाईंना उनाड विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी दिला त्रास.परिक्षा, कविता आणि बरंच काही.

2026-08-10 0 Dailymotion

नाईक बाईंना उनाड विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी दिला त्रास.परिक्षा, कविता आणि बरंच काही.

शाळेचा पहिला दिवस, नाईक बाई आणि त्यांच्या खोडकर विद्यार्थ्यांची ही खास झलक! सुविचार, प्रार्थना, गोड खाऊचे वाटप आणि त्यातच घेतलेली एक छोटी परीक्षा - असा हा धमाल प्रवास. नक्की पहा हा व्हिडिओ आणि सांगा तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण आली का?


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/@LokmatFilmy