Surprise Me!

हातात स्वदेशी कपडे घेऊन तुम्हीही विडीओ बनवा.. पंतप्रधानांनी देशवासियांना काय केलं आवाहन? | PM Modi

2026-08-07 8 Dailymotion

हातात स्वदेशी कपडे घेऊन तुम्हीही विडीओ बनवा.. पंतप्रधानांनी देशवासियांना काय केलं आवाहन?

#PMModi #NarendraModi #VocalForLocal #Swadeshi #Handloom #Khadi #MadeInIndia #AatmanirbharBharat #India #PMAppeal #BreakingNews #MarathiNews #Lokmat #NewsUpdate #selfreliantindia

7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन...या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडिओ शेअर केलाय. यात मोदींनी स्वदेशी आंदोलनाची आठवण करून दिलीय आणि विडीओ बनवण्याचं आवाहन केलंय. यासाठी खांद्यावर स्वदेशी कपडे घेत विडीओ बनवा असं मोदींनी म्हटलंय. मोदींनी पारंपरिक विणकर समाजाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी देशवासियांना पुढाकार घेण्याचं आवाहनं केलं. हातमाग दिनानिमित्त प्रत्येकाने काही ना काही हातमाग उत्पादन नक्की खरेदी करावे असंही मोदी म्हणाले.

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat