Surprise Me!

स्तनपानाबद्दलचे '८' मोठे गैरसमज! (तुम्हीही ही चूक करताय?) | Breastfeeding a Newborn | Lokmat Sakhi

2026-08-07 0 Dailymotion

नवीन आई झाल्यानंतर प्रत्येक जण स्तनपानाबद्दल वेगवेगळे सल्ले देत असतो. पण यापैकी प्रत्येक गोष्ट खरीच असते का? स्तनपानाबाबत आजही अनेक गैरसमज समाजात प्रचलित आहेत आणि त्यावर विश्वास ठेवल्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. स्तनपानाबद्दलचे नेमके कोणते गैरसमज आहेत आणि त्यामागचं खरं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#breastfeeding #breastfeedingtips #breastfeedingnewborn #lokmatsakhi