'जंतरमंतरवरील आंदोलन ही फक्त सुरुवात, हे आंदोलन घराघरात आहे'-राज ठाकरे
2026-08-07 0 Dailymotion
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या दिलीप गावित यांना भेटीचं आमंत्रण देऊनही दोन तास ताटकळत ठेवल्याच्या आरोपावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिकमध्ये जाहीर दिलगिरी व्यक्त केली.