मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला प्रमाणपत्र देणे आणि त्यानंतर ते रद्द करणे, असा कट सरकारकडून रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला.
काही मराठा नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द झाल्याने राज्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. यशवंत दहिहंडे यांच्या नोंदींचा उल्लेख करत त्यांनी उपलब्ध पुरावे, जुन्या नोंदी आणि प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मराठा आरक्षणाला विरोध करणारे नेते भेटत असल्याचा आरोप करत, आपल्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेतल्या जात असल्याचेही जरांगे म्हणाले. प्रमाणपत्रांचा प्रश्न तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करत त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांना इशारा दिला. पुढील आंदोलनाबाबत मराठा समाजाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
#ManojJarangePatil #ManojJarange #Maratha #MarathaReservation #MarathaCertificate #CasteCertificate #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraNews #MarathiNews #AsianetNewsMarathi #politics
तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा
बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/
Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/
Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/
Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH
Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o
Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi
Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN
👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032
➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.