Surprise Me!

गुटखा लॉबीला घाबरत नाही.. तुकाराम मुंढे कारवाईवर ठाम

2026-08-07 12 Dailymotion

Tukaram Mundhe on Gutka Lobby and MCOCA Action

गुटखा विक्री आणि वितरणाविरोधात तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुटखा लॉबीच्या दबावाला न जुमानता मकोका अंतर्गत कारवाई करण्यावर ते ठाम आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य कसे सुरक्षित राहील आणि या माफिया साखळीला कसा चाप बसेल, यावर त्यांनी मांडलेली रोखठोक भूमिका या व्हिडिओमध्ये पहा.

#TukaramMundhe #GutkaBan #MCOCA #MaharashtraNews #FDA #Action #PublicHealth #Lokmat #MarathiNews #IASOfficer #StrictAction #CrimeNews #HealthFirst #GovernmentAction #GutkaMafia

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat