आंदोलन करणारी Gen-Z देशद्रोही नाही.. असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen-Z चं समर्थन केलं अन् देशभरात एकच चर्चा सुरू झालीये. विशेष म्हणजे आता तर थेट कॉकरोच जनता पार्टीचा अध्यक्ष अभिजित दिपकेनंही मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करत भाजपवर टीका केलीये. अभिजित दीपकेनं नेमकं काय म्हटलंय, सविस्तर समजून घेऊ..
#mohanbhagwat #abhijeetdipke #CockroachJanataParty #cjp #cjpprotest #lokmatfilmy