Surprise Me!

स्तनदा मातेनं 18 मुलांना दूध दान करून दिली नवसंजीवनी, पतीसह संपूर्ण कुटंबानं दिलं प्रोत्साहन

2026-08-07 7 Dailymotion

वरदा अनदुरकर-भिडे यांनी प्री मॅच्युअर बाळांसाठी केलंलं कार्य निश्चितच इतर स्तनदा मातांसाठी अनुकरणीय ठरतंय. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पाहूया त्यांचे कार्य