Surprise Me!

लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाडांना सणसणीत चपराक! 'त्या' आरोपांनंतर नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

2026-08-07 0 Dailymotion

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या टीकेवर हाके यांनी जबरदस्त प्रहार केला आहे.