Surprise Me!

मिसिंग लिंकवरील भयंकर अपघाताचा व्हिडिओ, जबाबदारी कोण घेणार? Missing Link Accident Viral Video

2026-08-07 39 Dailymotion

Missing Link Accident Viral Video: Who is Responsible?

मिसिंग लिंकवरच्या त्या मध्यरात्री नक्की काय घडलं? डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच होत्याचं नव्हतं झालं... या भीषण अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पण या विदारक घटनेला जबाबदार कोण? प्रशासनाचा निष्काळजीपणा की आणखी काही? सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

#MissingLink #RoadAccident #atulkulkarnijournalist #MaharashtraNews #AccidentVideo #RoadSafety #Highways #TragicIncident #ViralVideo #SafetyFirst #PublicSafety #MumbaiPuneExpressway #Justice #BreakingNews #Investigation #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat