शिर्डीत 108 वर्षांनंतर प्रभू श्रीराम अन् श्रीकृष्णाच्या मंदिरावरून वाद पेटला! साईबाबा संस्थानच्या निर्णयाकडं सगळ्यांचं लक्ष
2026-08-07 3 Dailymotion
गोपाळराव बुटी यांनी 108 वर्षांपूर्वी आणलेल्या प्रभू श्रीराम व श्रीकृष्णाच्या ऐतिहासिक मूर्तींसाठी शिर्डीच्या लेंडी बागेत मंदिरं उभारण्याच्या साईबाबा संस्थानच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे.