राष्ट्रीय हातमाग दिन विशेष 2026 : अजिंठा, वेरूळ लेणीसारखच पैठणी, हिमरू शॉल 'महावस्त्र' झालं देशाची ओळख; आकर्षक डिझाइन घालते महिलांना भुरळ
2026-08-07 12 Dailymotion
शहरातील प्रसिद्ध कला मानली जाणाऱ्या हातमाग कलेला देखील तितकीच जगप्रसिद्धी मिळाली आहे. पैठणी साडी आणि हिमरू शॉल जगप्रसिद्ध आहे.