Surprise Me!

नकली पनीर कसं ओळखायचं? ५ सोप्या ट्रिक्स! | Analogue Paneer vs Real Paneer | Healthy Food Tips

2026-08-08 0 Dailymotion

तुम्ही खात असलेलं पनीर खरंच शुद्ध आहे का, की त्यात भेसळ आहे? या व्हिडिओमध्ये नकली पनीर ओळखण्याच्या ५ सोप्या ट्रिक्स, आयोडीन टेस्ट, टच टेस्ट, उकळण्याची टेस्ट, तसेच पनीर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही माहिती नक्की पाहा आणि इतरांपर्यंतही शेअर करा.

#Paneer #FakePaneer #PaneerTest #FoodAdulteration #FoodSafety #HealthyEating #KitchenTips #HealthTips #Marathi #LokmatSakhi #HarshaSRodge #Nutrition #HealthyLifestyle #FSSAI #FoodAwareness