Surprise Me!

किचनमध्ये प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरताय? | chopping board Selection, kitchen tips, food hygiene

2026-08-10 0 Dailymotion

किचनमध्ये आपण रोज चॉपिंग बोर्ड वापरतो, पण तुम्ही वापरत असलेला चॉपिंग बोर्ड खरंच सुरक्षित आहे का? प्लास्टिक, स्टील की लाकूड—यापैकी कोणता चॉपिंग बोर्ड आरोग्यासाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य आहे? चॉपिंग बोर्डवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कधी वाढतो, बोर्ड किती वेळाने बदलावा आणि वापरताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

#ChoppingBoard #PlasticChoppingBoard #KitchenTips #KitchenHygiene #FoodSafety #HealthyKitchen #CookingTips #KitchenSafety #HealthTips #MarathiHealth #LokmatSakhi #HarshaSRodge #HarshaliAnchor