Surprise Me!

Abhijeet Dipke आणि त्या पोलिसांत नेमकं काय घडलं?| Cockroach Janata Party | Chhatrapati Sambhajinagar

2026-08-08 16 Dailymotion

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके आणि त्यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसामध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडिओ सध्या गाजतो आहे...जंतरमंतरवरील विजयानंतर अभिजित दीपके छत्रपती संभाजीनगरमधील घरी परतले आणि त्यांना भेटण्यासाठी लोकांची रिघ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको वाळूज परिसरात शुक्रवारी अभिजीत दीपके आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा थेट आरोप करत संतप्त झालेल्या दीपके यांनी एका पीएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला थेट स्वतःच्या घराबाहेर जाण्यास सांगितले.

#abhijeetdipke #cockroachjantaparty #cjp #chhatrapatisambhajinagar #lokmat