Surprise Me!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून ठिणगी! प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर रुपाली ठोंबरेंचा सुनील तटकरेंना 'घरचा आहेर'

2026-08-08 4 Dailymotion

प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिलाय. यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनील तटकरेंनी स्वतःहून नवीन नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी केली आहे.