Pune Crime News हिंजवडी परिसर...एक तरुण... एक तरुणी... आणि त्यांच्या आयुष्यात आलेला तिसरा व्यक्ती...शालेय जीवनापासून एका तरुणीवर प्रेम करणाऱ्या दिनेश झांबरेच्या आयुष्यात मात्र काही काळानंतर परिस्थिती बदलली...पुण्यात उच्च शिक्षणासाठी आल्यानंतर संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले...याचाच राग दिनेशच्या मनात होता...
#Pune #CrimeNews #marathinews #maharshtranews