Surprise Me!

केशवराव भोसले नाट्यगृह, सभास्थळाची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांसह नेतेमंडळींनी केली पाहणी

2026-08-08 24 Dailymotion

Prakash Abitkar कोल्हापुरात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण केल्यानंतर उद्घाटन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी पाहणी केली. केशवराव भोसले नाट्यगृह आणि सभास्थळाची पाहणी यावेळी करण्यात आली.

#kolhapur #lokmatkolhapur #devendrafadnavis