दीप अमावस्या दीप पूजन कसे करावे? | Deep Amavasya 2026 | Deep Puja
#DeepAmavasya #DeepAmavasya2026 #12August2026 #DiwaliOfLamps #LampPuja #DiyaPuja #DeepPuja #Amavasya #HinduFestival #HinduTraditions #PujaVidhi #ReligiousRituals #MarathiFestival #MarathiCulture #Spirituality #FestivalSpecial #DeepAmavasyaPuja
दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते? दिवे कसे स्वच्छ करावेत, किती दिवे लावावेत आणि दिव्यांची पूजा नेमकी कोणत्या पद्धतीने करावी? दीप अमावस्येची योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व आणि परंपरा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
दीप अमावस्येच्या दिवशी घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, हेही जाणून घ्या.