Surprise Me!

राज ठाकरे रायगड दौऱ्यावर; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची करणार पाहणी

2026-08-08 10 Dailymotion

राज ठाकरे रविवारी रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.