उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी दिवंगत पद्मश्री डी वाय पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली
#SunetraPawar #DYPATIL #DYPatil #Tribute #PadmaShri #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #Condolences #TributeToDYPatil #MarathiNews #LatestNews #PuneNews #MumbaiNews
रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्या होत्या. यावेळी त्यांनी दिवंगत पद्मश्री डी वाय पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि डॉ. संजय पाटील यांच्यासह कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
#LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather