Surprise Me!

"मला पहाटे 5 वाजताच कळलंय..."; फडणवीसांवर आरोप करत मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा!

2026-08-08 8 Dailymotion

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि विशेषतः नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. ''मला अटक होऊ शकते'', असं ते म्हणाले.