Surprise Me!

कोल्हापुरच्या मायेच्या ओढीने पुन्हा एकदा आले पोलंडवासीय, छत्रपती घराण्याची भेटीत काय घडले?

2026-08-08 23 Dailymotion

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि सोव्हिएत युनियनने पोलंड देशावर आक्रमण केल्यानंतर लाखो पोलिश नागरिकांना निर्वासित व्हावे लागले होते. यावेळी कोल्हापुरच्या शाहू घराण्याने पोलांडवासियांना आश्रय दिला होता. त्यामुळे कोल्हापुरकरांच्या प्रेमाची नेहमीच आठवण काढणारे पोलंडवासीय शनिवारी कोल्हापूर भेटीसाठी आले होते.