50 पेक्षा जास्त बालकांचं अनैसर्गिक लैंगिक शोषण : तब्बल 600 पेक्षा जास्त व्हिडिओ; नंदुरबारला हादरा, नराधमास कोठडी
2026-08-08 2 Dailymotion
बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाच्या चाईल्ड पोर्नोग्राफीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चेतन प्रकाश कोळी असं बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाचं नाव आहे.