राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार, 15 ऑगस्टपर्यंत काय अंदाज? | Maharashtra Rain | Maharashtra Weather
#MaharashtraRain #MaharashtraWeather #RainAlert #Monsoon2026 #HeavyRain #RainForecast #WeatherUpdate #MaharashtraMonsoon #IMD #RainUpdate #WeatherForecast #MaharashtraNews #MarathiNews #15August #RainPrediction
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता मान्सून पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भारतीय हवामान विभागाने, म्हणजेच IMD ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, उद्या 9 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे.. राज्यात पुढचे काही दिवस पाऊस कसा असेल, कोणत्या जिल्हांना अलर्ट आहे.. जाणून घेऊ या रिपोर्टमध्ये..