पुणे-नाशिक महामार्गाला समांतर असलेल्या मूळ सरळ मार्गाऐवजी रेल्वेचा मार्ग अहिल्यानगरमार्गे वळविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.